E85 पेट्रोलवर WagonR Flex Fuelने किती दिलं मायलेज? टेस्ट ड्राइव्हनंतर समोर आली माहिती

सूरज यादव

E85 फ्युएल

भारतात ई२० नंतर ई८५ फ्युएलच्या वापराला प्रोत्साहन केंद्र सरकारकडून दिलं जात आहे. दरम्यान, मारुती सुझुकीने WagonR Flex Fuel लाँच केलीय.

WagonR BioFlex

फ्लेक्स फ्युएल कार

देशातील पहिली फ्लेक्स फ्युएल कार असलेल्या वॅगनआर बायोफ्लेक्सच्या मायलेजबाबत मोठी माहिती समोर आलीय.

WagonR BioFlex

महाग

ई८५ इंधनावर चालणारी ही कार रेग्युलर मॉडेलपेक्षा ७४ हजार रुपयांनी महाग आहे. या कारची टेस्टिंग केल्यानंतर आश्चर्यचकित करणारं मायलेज समोर आलं.

WagonR BioFlex

E85 स्वस्त

ई८५ फ्युएल हे नियमित पेट्रोलपेक्षा २० रुपयांनी स्वस्त आहे. दिल्लीत याचा दर ८२.१२ रुपये प्रति लीटर इतका आहे.

WagonR BioFlex

मायलेज

टेस्ट ड्राइव्हवेळी कारचं मायलेज ११.८ किमी प्रती लिटर इतकं होतं. दिल्लीच्या वाहतूक कोंडीत याची टेस्ट घेतली गेली.

WagonR BioFlex

वॅगनआरची किंमत

वॅगनआर बायोफ्लेक्स कारची एक्स शोरूम किंमत ७ लाख २४ हजार इतकी आहे. पेट्रोलच्या टॉप व्हेरिअंटपेक्षा ७४ हजारांनी जास्त आहे.

WagonR BioFlex

३ गाड्यांची नोंदणी

बायोफ्लेक्स वॅगनआर लाँच झाल्यापासून २९ जूनपर्यंत या गाडीच्या फक्त ३ युनिटची नोंदणी झाली असल्याचंही समोर आलंय.

WagonR BioFlex

E85 पंप

देशात सध्या काही ठिकाणीच ई८५ फ्युएल पंप सुरू करण्यात आले आहेत. हळू हळू पंप स्टेशन्स वाढवले जातील.

WagonR BioFlex

मारुतीची एक्सएल ६ फेसलिफ्ट लवकरच बाजारात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti XL6 Facelift

|

Esakal

इथं क्लिक करा