Manoj Bhalerao
मुघल साम्राज्याची स्थापना १५२६मध्ये बाबरकडून झाली होती.बाबर मूळचा अफगाणिस्तानमधील फरघाना प्रांतात राहणारा होता.
बहुतांश मुघल शासक हे तुर्क आणि सुन्नी मुस्लीम होते.
मुघल शासन १८ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुरु राहीलं आणि १९व्या शतकाच्या मध्याला या साम्राज्याचा अंत झाला.
मध्य आशिया भागात जेव्हा बाबरला सत्ता विस्तारात अपयश आलं, तेव्हा त्यांने आपला मोर्चा भारताकडे वळला.
बाबरने मरण्याच्या आधी पंजाब, दिल्ली आणि बिहारचा प्रदेश जिंकला होता.
१५३०मध्ये जेव्हा हुमायून बरा झाला तेव्हा बाबर मृत्यू पावला.
बहादुर शाह जफरच्या मृत्यू नंतर मुघल सत्तेचा अंत झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.