"मेरी ख्रिसमस " ने IMDb 8.8 वर पटकावल अनोखं रेटिंग

Anuradha Vipat

नवा रेकॉर्ड ब्रेक

चित्रपट निर्माते श्रीराम राघवन यांच्या "मेरी ख्रिसमस" या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलीच कमाई तर केली आणि एका नवा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

"Merry Christmas"movie

सिनेमॅटिक चित्रपट

कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमॅटिक चित्रपटाने 8.8 IMDb रेटिंग मिळवले आहे.

"Merry Christmas"movie

राघवन यांच्या कामाची जादू

"अंधाधुन" आणि "बदलापूर" सारख्या दर्जेदार चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेल्या राघवन यांच्या कामाची जादू "मेरी ख्रिसमस" मध्ये बघायला मिळाली.

"Merry Christmas"movie

यांची दमदार केमिस्ट्री

"मेरी ख्रिसमस" मधील कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची दमदार केमिस्ट्री पडद्यावर वेगळीच जादू निर्माण करून जाते.

"Merry Christmas"movie

मोठ्या प्रमाणात प्रशंसा

या चित्रपटाने त्याच्या आकर्षक कथन आणि उत्कृष्ट अभिनयासाठी मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळवली आहे.

"Merry Christmas"movie

यांचा हा चित्रपट आहे

12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झालेला "मेरी ख्रिसमस" मध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असून दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा चित्रपट आहे.

"Merry Christmas"movie

साकिब सलीमने डबिंग स्टुडिओ मधले फोटो शेयर करून चाहत्यांना दिली खास बातमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saqib Saleem