साकिब सलीमने डबिंग स्टुडिओ मधले फोटो शेयर करून चाहत्यांना दिली खास बातमी

Anuradha Vipat

अभिनेता साकिब सलीम

बॉलीवूड अभिनेता साकिब सलीमने डबिंग मधला एक स्निपेट शेअर केला आहे

Saqib Saleem

आगामी प्रोजेक्टची झलक

साकिबने त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टची झलक दिखवली आहे.

Saqib Saleem

बहुमुखी भूमिकांसाठी...

"83", "क्रॅकडाउन" आणि "रंगबाज" मधील त्याच्या बहुमुखी भूमिकांसाठी साकिब ओळखला जातो

Saqib Saleem

आता नवीन काय ?

चाहते नव्या प्रोजेक्टसाठी वाट बघत असून आता नवीन काय ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Saqib Saleem

रोमांचक प्रोजेक्ट

"क्राइम बीट," आणि "सिटाडेल" सारख्या त्याच्या रोमांचक प्रोजेक्टसाठी सगळेच वाट बघत आहेत.

Saqib Saleem

चिरंजीवीला मिळणार पद्मविभूषण पुरस्कार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

meghasuperstar Chiranjeevi