मायक्रोसॉफ्ट अव्वल! Apple मागे कशामुळे पडली?

कार्तिक पुजारी

महागडी

जगातील सर्वात महागडी कंपनी ठरत मायक्रोसॉफ्टने Apple कंपनीला मागे टाकले आहे.

Microsoft beats Apple

मागणी

२०२४ च्या सुरुवातीला घटत्या मागणीमुळे Apple च्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती.

Microsoft beats Apple

मूल्य

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या शेअर्सच्या किंमती १.६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे बाजार मूल्य २.८७५ ट्रिलियन डॉलर इतके झाले

Microsoft beats Apple

AI

मायक्रोसॉफ्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आहे. याचा फायदा कंपनीला होत आहे.

Microsoft beats Apple

Apple

२०२१ नंतर Apple कंपनीचे बाजार मूल्य पहिल्यांदाच कमी झाले आहेत.

Microsoft beats Apple

घसरण

कंपनीच्या बाजार मूल्यात ०.९ टक्क्यांची घट झालीये, त्यामुळे एकूण मूल्य २.८७१ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे.

Microsoft beats Apple

प्रतिसाद

चायनिज मार्केटमध्ये Apple कंपनीला नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चीनकडून Apple ला कंपनीला कमी रेटिंग दिली जात आहे.

Microsoft beats Apple

चीन

चीनमधील कंपन्यांशी असलेली स्पर्धा आणि अमेरिकेसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन इतर कंपन्यांना दुजाभाव देत आहे

Microsoft beats Apple

गूगल

शिवाय गूगलला डिफॉल्ट सर्च इंजिन करण्यासाठी दबाव वाढत असल्याने त्याचा परिणाम Apple वर पडत आहे.

Microsoft beats Apple

पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी कोणती? भारतीय आवडीने खातात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vegetable