पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी कोणती? भारतीय आवडीने खातात

कार्तिक पुजारी

पाक

पाकिस्तानमध्ये महागाईचा उच्चांक गाठला आहे. लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी देखील झगडावं लागत आहे

national vegetable of Pakistan

भाजी

भाजीचे दर तर गगनाला भिडले आहेत. GrocerApp.pk नुसार पाकिस्तानमधील भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय.

national vegetable of Pakistan

किंमती

लाहौरमध्ये बटाटे ७५ रुपये, कांदे २४० रूपये, टमाटे २२० रुपये प्रति किलो विकले जात आहेत

national vegetable of Pakistan

राष्ट्रीय

तुम्हाला पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी कोणती, हे माहिती आहे का?

national vegetable of Pakistan

आवडती

पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी भारतीय लोकांना खूप आवडते

national vegetable of Pakistan

भेंडी

पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी भेंडी आहे. इंग्रजीमध्ये याला लेडीफिंगर असं म्हटलं जातं.

national vegetable of Pakistan

४४०

पाकिस्तानमध्ये भेंडीची किंमत ४४० रुपये प्रति किलो इतकी जास्त आहे

national vegetable of Pakistan

विकत

पाकिस्तानमध्ये भाजीच्या किंमती इतक्या वाढल्यात की लोकांना विकत घेण्याआधी दहावेळा विचार करावा लागत आहे.

national vegetable of Pakistan

लालकृष्णी अडवाणींचे कारसेवेतील दुर्मिळ फोटो पाहा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ram temple