मिर्झापूर 3 रिलीजसाठी सज्ज, यादिवशी होणार रिलिज

Anuradha Vipat

क्राइम ड्रामा वेब सिरीज

ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राइमची क्राइम ड्रामा वेब सिरीज मिर्झापूर सुपरहिट ठरली होती.

Mirzapur 3

तारखेबाबत अपडेट

आता चाहते मालिकेच्या तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत मिर्झापूर 3 च्या रिलीजच्या तारखेबाबत एक अपडेट आले आहे

Mirzapur 3

शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनचे काम

मिर्झापूर 3 ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, मालिकेचे बरेच शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण झाले आहे

Mirzapur 3

यांच्यातील वैर

निर्माते आता टीझर आणि ट्रेलरची तयारी करत आहेत. मिर्झापूर सीझन 2 मध्ये कालिन भैया आणि गुड्डू पंडित यांच्यातील वैर दाखवण्यात आले होते.

Mirzapur 3

प्रदर्शनाच्या तारखेची बातमी

नव्या सीझनमध्ये या कथेला पूर्वीपेक्षा नवे आणि मनोरंजक वळण मिळणार आहे. मालिकेच्या प्रदर्शनाच्या तारखेची बातमी चाहत्यांसाठी दिलासा देणारी आहे.

Mirzapur 3

अधिकृत घोषणा

रिपोर्ट्सनुसार, मार्च 2024 च्या शेवटच्या आठवड्यात मिर्झापूर 3 रिलिज होऊ शकते. मात्र, प्राइम व्हिडीओकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

Mirzapur 3

अभिनयानंतर हृतिक रोशन दिग्दर्शनातही नशीब आजमावणार का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hrithik Roshan