आईनेच मुलीला ओळखलं! मॉडेल दिव्याचा कुजलेला मृतदेह कसा सापडला?

कार्तिक पुजारी

दिव्या

११ दिवसांपासून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशननंतर अखेर मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह सापडला आहे

Model Divya Pahuja Shot Dead

गँगस्टर

आरोपी सापडूनही गँगस्टरच्या एक्स गर्लफ्रेंडचा मृतदेह सापडत नसल्याने गुरुग्राम पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत होते

Model Divya Pahuja Shot Dead

टीम

गुरुग्राम पोलिसांनी दिव्याच्या मृतदेह शोधण्यासाठी २५ टीम बनवल्या होत्या.

Model Divya Pahuja Shot Dead

फेकला

आरोपींनी नदीमध्ये मृतदेह फेकला होता. १०० किलोमीटरच्या नदीच्या प्रवाहात मृतदेह सापडणे तसं अवघडत होतं

Model Divya Pahuja Shot Dead

टोहना

अखेर हरियाणाच्या फतेहाबाद टोहना येथे एक मृतदेह आढळून आला. मृतदेह पूर्णपणे फुगला होता, डोक्यावर केस देखील नव्हते

Model Divya Pahuja Shot Dead

दुरावस्था

११ दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेहाची जी दुरावस्था व्हायची होती ती झाली होती. त्यामुळे मृतदेह ओळखणं कठीण काम होतं

Model Divya Pahuja Shot Dead

आई

मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी दिव्याच्या आईला बोलावलं. दिव्याने आपली पाठ आणि हाथावर टॅटू काढला होता.

Model Divya Pahuja Shot Dead

टॅटू

टॅटू पाहताच दिव्याची आई हबंरडा फोडून रडू लागली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

Model Divya Pahuja Shot Dead

पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी कोणती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.