साध्या रेनकोटला म्हणा बाय-बाय! स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा हे ५ रेनकोट्स

Varsha Balhe

रेनकोट

या पावसाळ्यात स्टाईल आणि कम्फर्टचा परफेक्ट कॉम्बिनेशन निवडा.

Trending Raincoat Styles for Monsoon

|

esakal

ट्रान्सपरंट रेनकोट

सध्या सर्वात ट्रेंडिंग! आतला आउटफिटही दिसतो आणि स्टायलिश लूकही मिळतो.

Trending Raincoat Styles for Monsoon

|

esakal

ट्रेंच कोट स्टाईल

ऑफिस किंवा कॉलेजसाठी एलिगंट आणि क्लासी लूक. फॅशनसोबत उत्तम संरक्षणही.

Trending Raincoat Styles for Monsoon

|

esakal

पॉन्चो रेनकोट

बॅगसह वापरण्यास सर्वात सोयीचा पर्याय. हलका आणि सुपर ट्रेंडी.

Trending Raincoat Styles for Monsoon

|

esakal

नियॉन रेनकोट

पिवळा, हिरवा किंवा नारिंगी रंग पावसातही तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं दाखवतो.

Trending Raincoat Styles for Monsoon

|

esakal

हुडेड लाँग रेनकोट

डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण संरक्षण. लांब प्रवासासाठी बेस्ट.

Trending Raincoat Styles for Monsoon

|

esakal

रेनकोट घेताना काय पाहाल?

वॉटरप्रूफ मटेरियल हलकं वजन मजबूत झिप चांगला हूड

Trending Raincoat Styles for Monsoon

|

esakal

योग्य साईज निवडा

खूप टाईट किंवा खूप सैल नाही. आत जॅकेट घालता येईल असा साईज निवडा.

Trending Raincoat Styles for Monsoon

|

esakal

D-Mart मध्ये कपड्यांवर मेगा ऑफर! किंमती पाहून शॉपिंगचा मोह आवरणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart Clothing Mega Sale: Unmissable Fashion Deals

|

esakal

येथे क्लिक करा