सकाळी Alarm Snooze केल्यामुळे मेंदू आणि शरीरावर होतात 'हे' परिणाम

Vinod Dengale

अलार्म

सकाळी आपला अलार्म वाजल्यानंतर अनेकजण 'Snooze' बटन दाबून पुन्हा काही मिनिटे झोपतात.

Alarm

|

esakal

Alarm Snooze

मात्र Alarm Snooze करण्याची सवय मेंदू आणि शरीरावर परिणाम करणारी ठरू शकते

Alarm Snooze

|

esakal

झोपेवर परिणाम

Snooze मुळे REM (Rapid Eye Movement) झोप वारंवार खंडित होऊ शकते. REM झोप ही मेंदू आणि शरीराच्या पुनर्बांधणीसाठी महत्त्वाची असते.

Sleep Impact

|

esakal

मेंदू

मात्र वारंवार जाग येऊन Alarm Snooze केल्यामुळे मेंदूला पुन्हा पुन्हा जागे होण्याचा अनुभव येतो.

Brain

|

esakal

थकवा

यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही काही काळ वाढू शकतात. तसेच सकाळी उठल्यानंतर सुस्ती, थकवा आणि पूर्णपणे जागे होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.

Tiredness

|

esakal

स्लीप ॲपनिया

तसेच रोज अनेक वेळा Snooze दाबण्याची गरज भासत असेल, तर ती अपुरी झोप (स्लीप ॲपनिया) किंवा झोपेच्या विकाराचे लक्षण असू शकते.

Sleep Apnea

|

esakal

सारखाच परिणाम नाही

संशोधनानुसार Snooze वापरणाऱ्यांमध्ये उशिरा झोपणारे आणि तरुणांचे प्रमाण अधिक आहे. मात्र याचा सर्वांवर सारखाच परिणाम होतो, असे निश्चित नाही.

Snooze

|

esakal

Snooze करावे की नाही?

तज्ज्ञांच्या मते, शक्य असल्यास Snooze वर अवलंबून न राहता पुरेशी झोप घेणे आणि अलार्म वाजल्यानंतर एकदाच उठण्याची सवय लावा.

Snooze good or bad

|

esakal

पुणे आणि पिंपरीकरांची चिंता मिटली? पाणीपुरवठा करणारी धरणे किती भरली पाहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Good News for Pune & Pimpri-Chinchwad Residents! Check Dam Water Levels After Heavy Rain

|

eSakal

हेही वाचा