Dangerous Highways India : भारतातील हे 5 महामार्ग सर्वात धोकादायक; दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू

Sandeep Shirguppe

अपघाताची संख्या धक्कादायक

भारतात दरवर्षी सुमारे 4.8 लाख रस्ते अपघात आणि 1.8 लाख मृत्यू होतात.

Dangerous Highways India

|

esakal

श्रीनगर ते कन्याकुमारी मार्ग

नॅशनल हायवे ४४ हा देशातील सर्वात लांब आणि अपघातप्रवण महामार्ग आहे. श्रीनगर ते कन्याकुमारी असा हा मार्ग आहे.

Dangerous Highways India

|

esakal

मुंबई -पुणे मार्ग

Mumbai–Pune Expressway वर अतिवेग आणि घाटातील वळणांमुळे वारंवार अपघात होतात.

Dangerous Highways India

|

esakal

National Highway 48

दिल्लीला चेन्नईशी जोडणारा National Highway 48 हा देशातील अत्यंत व्यस्त आणि धोकादायक मार्गांपैकी एक आहे.

Dangerous Highways India

|

esaakal

National Highway 4

मुंबई, पुणे, बंगळूर आणि चेन्नईला जोडणारा National Highway 4 वर जड वाहनांच्या मोठ्या वाहतुकीमुळे अपघात वाढले आहेत.

Dangerous Highways India

|

esakal

दिल्ली ते कोलकाता रस्ता

दिल्ली ते कोलकाता जोडणाऱ्या महामार्गावर अनेक धोकादायक ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.

Dangerous Highways India

|

esakal

विशेष उपाययोजना

अपघातप्रवण ठिकाणे कमी करण्यासाठी सरकारकडून विशेष उपाययोजना सुरू आहेत.

Dangerous Highways India

|

esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी पाहा...