Vinod Dengale
बॉलिवूडपासून साऊथ सिनेमापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये गाण्यांसाठी भव्य सेट, आकर्षक वेशभूषा, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
Most Expensive Songs sets
मधुबालावर चित्रित झालेले हे गाणे भव्य ‘शीश महाल’ सेटवर शूट करण्यात आले होते. यासाठी सुमारे 1 कोटी रुपये (आजच्या मूल्यानुसार 100 कोटी) खर्च केले होते.
Most Expensive Songs sets
गाण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. दिग्दर्शक शंकर यांच्या या चित्रपटात गाण्यासाठी आधुनिक VFX आणि खास कॉस्च्युम्स सेट वापरण्यात आले.
Most Expensive Songs sets
शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील या गाण्यासाठी 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
Most Expensive Songs sets
पद्मावत या राजेशाही चित्रपटातील घूमर गाण्यासाठी सुमारे 12 कोटी रुपये खर्च केला गेला.
Most Expensive Songs sets
रामलीला चित्रपटातील या गाण्यासाठी सुमारे 6 कोटी रुपये खर्च केला होता.
Most Expensive Songs sets
अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या या गाण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च केला होता.
Most Expensive Songs setsMost Expensive Songs sets
eSakal
आमिर खान आणि कॅटरीना कैफ यांच्या या सर्कस थीमवर आधारित गाण्यावर सुमारे 5 कोटी रुपये खर्च झाला होता.
Most Expensive Songs sets
eSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
This Country Calculates Traffic Fines Based on Your Salary – Here’s How It Works
eSakal