सर्वाधिक ICC ट्रॉफी जिंकणारे टॉप-८ संघ

Pranali Kodre

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली.

Team India | Sakal

आयसीसी विजेतेपद

हे भारताचे सातवे आयसीसी विजेतेपद ठरले. भारताने दोन वनडे वर्ल्ड, दोन टी२० वर्ल्डकप आणि तीन चॅम्पियन्स ट्रॉफी अशा सात स्पर्धा जिंकल्या आहेत.

Team India

भारत

त्यामुळे सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या संघांमध्ये आता भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

2011 World Cup | Sakal

ऑस्ट्रेलिया

सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या संघांमध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी सहा वनडे वर्ल्ड कप, दोन चॅम्पियन्स ट्रॉफी, एक टी२० वर्ल्ड कप, एक कसोटी अजिंक्यपद असे १० आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत.

Australia | Sakal

वेस्ट इंडिज

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज असून त्यांनी दोन वनडे वर्ल्डकप एक चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन टी२० वर्ल्ड कप असे ५ आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत.

West Indies | Sakal

चौथा क्रमांक

या यादीत पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका प्रत्येकी ३ आयसीसी विजतेपदांसह संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहेत.

England, Sri Lanka, Pakistan | Sakal

पाकिस्तान

पाकिस्तानने एक वनडे वर्ल्ड कप, एक टी२० वर्ल्ड कप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

Pakistan | Sakal

श्रीलंका

श्रीलंकेनेही एक वनडे वर्ल्ड कप, एक टी२० वर्ल्ड कप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

Sri Lanka | Sakal

इंग्लंड

इंग्लंडने एक वनडे वर्ल्ड कप आणि दोन टी२० वर्ल्ड कप जिंकले आहे.

England | Sakal

न्यूझीलंड

न्यूझीलंड या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्यांनी एक कसोटी अजिंक्यपद आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी असे दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत.

New Zealand | Sakal

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेने एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असून ते या यादीत ६ व्या क्रमांकावर आहेत.

South Africa | Sakal

आला रे! KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेचं कोलकातामध्ये आगमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane | KKR | Sakal
येथे क्लिक करा