विराट-रोहित T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप-५ फलंदाजांमध्ये

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप

टी२० क्रिकेट म्हटलं की सर्वांना सर्वात आधी आठवते ती स्फोटक फलंदाजी. आगामी टी२० वर्ल्ड कपमध्येही अशी चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहाण्यास चाहते उत्सुक असतील.

Most Sixes in T20 World Cup

|

Sakal

टी२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार

२०२६ मध्ये होणारे टी२० वर्ल्ड कपचे १० वे पर्व आहे. आता आपण आत्तापर्यंत झालेल्या ९ पर्वांमध्ये मिळून सर्वाधिक षटकार कोणी मारले आहेत, हे जाणून घेऊ.

Rohit Sharma

|

Sakal

६. युवराज सिंग

भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने टी२० वर्ल्ड कपमध्ये ३१ सामने खेळताना ३३ षटकार मारले आहेत.

Yuvraj Singh

|

Sakal

५. विराट कोहली

विराट कोहली या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने टी२० वर्ल्ड कपमध्ये ३५ सामने खेळले असून ३५ षटकार मारले आहेत.

Virat Kohli

|

Sakal

४. डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने टी२० वर्ल्ड कपमध्ये ४१ सामने खेळले असून ४० षटकार मारले आहेत.

David Warner

|

Sakal

३. जॉस बटलर

इंग्लंडच्या जॉस बटलरने टी२० वर्ल्ड कपमध्ये ३५ सामन्यांमध्ये ४३ षटकार मारले आहेत.

Jos Buttler

|

Sakal

२. रोहित शर्मा

भारताच्या रोहित शर्माने टी२० वर्ल्ड कपमध्ये ४७ सामने खेळले असून ५० षटकार मारले आहेत.

Rohit Sharma

|

Sakal

१. ख्रिस गेल

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने टी२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्याने ३३ सामन्यांत ६३ षटकार मारले आहेत.

Chris Gayle

|

Sakal

सर्वाधिक T20I धावा करणारे टॉप-५ फलंदाज; विराट-कोहली कोणत्या क्रमांकवर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli - Rohit Sharma

|

Sakal

येथे क्लिक करा