कार्तिक पुजारी
पत्नीला मारहाण केल्याच्या प्रकरणात विवेक बिंद्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बिंद्रा यांचा जन्म ५ एप्रिल १९८२ साली दिल्लीत झाला. येथेच सेंट झेवियर्स स्कूलमध्ये ते शाळेला गेले
त्यानंतर दिल्लीतील किरोजीमल कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी, नोयडातील इमिटी युनिव्हर्सिटीमधून एमबीए आणि तत्वज्ञानात पीएचडी केली आहे
२०१० मध्ये त्यांनी बिजनेस कोचिंग आणि ट्रेनिंग कंपनी, ग्लोबल एसीटी (ग्लोबल एकेडमी फॉर कन्सल्टिंग अँड ट्रेंनिंग) सुरु केली
आज ते जगभर मोटिवेशनल स्पीकर, लीडरशिप कन्सल्टेंट आणि बिझनेस कोच म्हणून ओखळले जातात
त्यांचे यु्ट्यूबला २.१४ कोटींपर्यंत सबस्राईबर आहेत. त्यांनी १० मोटिवेशनल पुस्तके लिहिली आहेत
बडा बिजनेस प्राईवेट लिमिटेडचे ते संस्थापक आणि सीईओ आहेत
वेगवेगळ्या विषयावर वेबिनार करण्यासाठी त्यांच्या नावावर ९ गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड आणि १२ विश्व रिकॉर्ड आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.