Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात एजबस्टनला १४ जुलै रोजी पहिला वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला.
MS Dhoni Spotted Using Miniature Radio Receiver
Sakal
या सामन्यासाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनेही हजेरी लावली होती.
MS Dhoni Spotted Using Miniature Radio Receiver
Sakal
धोनी डोळ्याला काळा गॉगल आणि कानात एक गॅजेट घालून सामन्याचा आनंद घेताना दिसला. पण त्यावेळी त्याच्या कानातील गॅजेट नेमकं काय आहे, अशी चर्चाही झाली.
MS Dhoni Spotted Using Miniature Radio Receiver
Sakal
धोनीने कानाला लावलेले हे गॅजेट, एक मिनिएचर रेडियो रिसिव्हर आहे. यातून लाईव्ह समालोचन ऐकू येतं, तसेच एक्सपोर्ट डिटेल्सही दिले जातात.
MS Dhoni Spotted Using Miniature Radio Receiver
Sakal
खरंतर स्टेडियममध्ये लाईव्ह सामन्यावेळी अनेक लोकं या गॅजेटचा वापर करतात आणि प्रत्येक चेंडूचे समालोचन ऐकतात.
MS Dhoni Spotted Using Miniature Radio Receiver
Sakal
ही उपकरणे सामान्यतः मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये वापरली जातात, जी मैदानातील खेळासोबतच रिअल-टाइम अपडेट्स आणि तज्ञांची माहिती देतात.
MS Dhoni Spotted Using Miniature Radio Receiver
Sakal
हे गॅजेट रेडियो लो फ्रिक्वेन्सीवर काम करते आणि त्याचा वापर स्टेडियममध्येच होऊ शकतो, विशेषत: लाईव्ह सामन्यादरम्यान.
MS Dhoni Spotted Using Miniature Radio Receiver
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Inspirational Lessons from MS Dhoni
Sakal