Shubham Banubakode
रशियन महिला जगभरात सर्वात सुंदर मानल्या जातात. आकर्षक चेहरा, उंच नाक, नीटनेटके केस, घारे डोळे आणि नाजूक त्वचा यामुळे त्यांचं सौंदर्य खुलून दिसतं.
Why Russian Women Are So Popular Worldwide
esakal
रशियन महिला सुशिक्षित आणि बुद्धिमान असतात. त्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रांत यशस्वी वाटचाल केली आहे. तसेच आपला ठसा उमटवला आहे.
Why Russian Women Are So Popular Worldwide
esakal
रशियन समाजात कुटुंबाला फार महत्त्व आहे. महिला कुटुंबाची जबाबदारी निष्ठेने पार पाडतात. कुटुंब व नात्यांना प्राथमिकता देतात.
Why Russian Women Are So Popular Worldwide
esakal
रशियन महिला क्रीडा क्षेत्रातही यशस्वी आहेत. तसेच त्या फिटनेसबाबतही सजग असतात. स्केटिंग, जिमनास्टिक्स यांसारख्या खेळांत त्यांचा मोठा वाटा आहे.
Why Russian Women Are So Popular Worldwide
esakal
रशियन महिलांचा 'मिस्टीरियस' आणि 'एक्सोटिक' लूक त्याचं वेगळं स्थान निर्माण करतात. त्यामुळे त्या अन्य देशांतील महिलांपेक्षा वेगळ्या ठरवतात.
Why Russian Women Are So Popular Worldwide
esakal
रशियामध्ये महिला त्यांच्या सौंदर्याची काळजी घेतात. त्यामुळे मेकअप, केस, आणि फॅशनमुळे आकर्षक दिसतात. तसेच त्या स्वावलंबी असतात.
Why Russian Women Are So Popular Worldwide
esakal
एकंदरितच सौंदर्य, संस्कार, बुद्धीमत्ता आणि निष्ठा या कारणांमुळे रशियन महिला जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळेच पुरुषांना त्यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा होते.
Why Russian Women Are So Popular Worldwide
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.