हरमच नाही तर या गोष्टीसाठीही वेडा होता शाहजहान!

Shubham Banubakode

शाहजहान कोण होता?

शाहजहान 1628 ते 1658 दरम्यान मुगल बादशहा होता. अनेक जण त्याला कला प्रेमी तर कुणी त्याला अय्याश राजा म्हणत. त्याचं खासगी आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिलं.

Shahjahan's Obsession With Women | esakal

ताजमहाल आणि मुमताज

शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता. पण अनेक इतिहासकारांनी त्याच्या मुमताजवरील प्रेमावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Shahjahan's Obsession With Women | esakal

हरमची वास्तविकता

शाहजहानच्या हरममध्ये 8 हजाराहून अधिक महिला होत्या असं म्हटलं जातं. महिलांची संख्या मोठी असल्याचने त्याला व्यवस्थापन करणंही कठीण जातं होतं.

Shahjahan's Obsession With Women | esakal

शाहजहानची पत्नी

मुमताज व्यतिरिक्त शाहजहानच्या 6 बायका होत्या. याशिवाय अनेक महिलांना त्याने रखेल म्हणून ठेवलं होतं.

Shahjahan's Obsession With Women | esakal

सुंदर महिलांचं आकर्षण

शाहजहानला सुंदर महिलांची आवड होती. त्याच्या हरममध्ये सौंदर्याला विशेष महत्त्व होतं. तो नेहमीच देखण्या महिलांच्या शोधात असायचा.

Shahjahan's Obsession With Women | esakal

विदेशी यात्रेकऱ्यांचं मत

इटालियन प्रवासी मॅनुची लिहिलो की, शाहजहानला फक्त एकच गोष्ट महत्त्वाची वाटायची ती म्हणजे सुंदर महिलांचा सहवास. फ्रेंच इतिहासकार फ्रान्स्वा बर्नियरनेही याची पुष्टी केली.

Shahjahan's Obsession With Women | esakal

कामोत्तेजक औषधांचा वापर

बर्नियरच्या मते, शाहजहान महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कामोत्तेजक औषधांचा वापर करायचा. महिला ही शहाजहानची सर्वात मोठी कमजोरी होती.

Shahjahan's Obsession With Women | esakal

अवैध संबंधांचे आरोप

शाहजहानने दरबारातील अधिकाऱ्यांच्या पत्नीबरोबर अवैध संबंध ठेवल्याचेही आरोप होतात. इतिहासकार किशोरी शरण लाल यांच्या मते, त्याने खलीलउल्लाह खान, जफर खान आणि आपल्या मेहुण्यांच्या पत्नींनाही सोडलं नाही.

Shahjahan's Obsession With Women | esakal

मद्य आणि विलासिता

सुंदर महिलांसोबतच शाहजहानला युरोपियन द्राक्षांपासून बनलेल्या मद्याचीही आवड होती. मद्य आणि विलासिता त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.

Shahjahan's Obsession With Women | esakal

दिल्लीत बदनामी

शाहजहानची हिच जीवनशैली पुढे इतर मुगल बादशहांनाही स्वीकारली. पण शाहजहानने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याचे किस्से संपूर्ण दिल्लीत गाजले होते.

Shahjahan's Obsession With Women | esakal

3000 वर्षांपूर्वी अशी केली जायची प्रेग्नन्सी टेस्ट...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ancient Pregnancy Test Used 3000 Years Ago | esakal
हेही वाचा -