मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत ५ मोठे IPL विक्रम

Pranali Kodre

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ स्पर्धेत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.

Mumbai Indians | Sakal

यशस्वी संघ

आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक मुंबई इंडियन्स संघ आहे, त्यांच्या नावावर काही खास विक्रमही आहेत.

Mumbai Indians | Sakal

सर्वाधिक विजेतेपद

मुंबई इंडियन्सच्या नावावर चेन्नई सुपर किंग्ससह सर्वाधिक ५ वेळा आयपीएल विजेतेपद जिंकण्याचा विक्रम आहे.

Mumbai Indians | Sakal

सर्वाधिक विजय

मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये १५० विजय मिळवणारा पहिला संघ आहे. २१ मे २०२५ पर्यंत मुंबईने २७४ सामन्यांपैकी १५० सामने जिंकले आहेत.

Mumbai Indians | Sakal

सर्वाधिक चौकार

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये २१ मे २०२५ पर्यंत सर्वाधिक ३८४३ चौकार मारण्यात आले आहेत.

Rohit Sharma | Sakal

सर्वाधिक षटकार

मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाराही संघ आहे. त्यांनी २१ मे २०२५ पर्यंत १७९१ षटकार मारले आहेत.

Suryakumar Yadav | Mumbai Indians | Sakal

सर्वाधिक विकेट्स

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यात आले आहेत. त्यांनी २१ मे २०२५ पर्यंत १५५१ विकेट्स घेतल्या आहेत.

Mumbai Indians | Sakal

प्लेऑफ

मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये जाण्याची ही ११ वी वेळ आहे. सर्वाधिकवेळा प्लेऑपमध्ये खेळणाऱ्या संघांच्या यादीत मुंबई चेन्नईपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने १२ वेळा प्लेऑफ खेळला आहे.

Mumbai Indians | Sakal

नवं प्रेम, घरही नवं! शिखर धवनने घेतलं आलिशान घर; पण कुठे अनं किती रुपयांना?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shikhar Dhawan | Instagram
येथे क्लिक करा