Vinod Dengale
गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Rain Chaos in Mumbai
eSakal
मुंबईतील भांडुप (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावर पावसामुळे खोदकाम सुरू असताना रस्त्याचा मोठा भाग खचला आणि त्यामुळे जवळची झाडे कोसळली.
Road under water
eSakal
पावसामुळे मुंबईतील मानखुर्द येथे चार मजली इमारत कोसळली असून यात 6 जणांचा मृत्यु झाला आहे.
Building Collaps
eSakal
मुंबई मधील चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने 10 शाळकरी मुळे गंभीर जखमी झाली.
Chembur Bus Incident
eSakal
मुंबईतील कुर्ला येथील नौपाडा शाळेजवळ पावसामुळे झाड कोसळून एकाचा मृत्यु झाला.
Kurlaa tree incident
eSakal
मुसळधार पावसामुळे नालासोपारा स्थानकावर रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला.
Railway Track
eSakal
ठाण्यातील पोखरण रोडवर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळले.
Hoarding Collaps
eSakal
मुंबई–पुणे एक्सप्रेस मार्गावरील खंडाळा एक्झिटजवळील मिसिंग लिंक भागात मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.
Missing Link
eSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Indrayani River Floods Alandi
eSakal