Varsha Balhe
नाचणीचे मोदक आरोग्यासाठी फायदेशीर असून चवीला अप्रतिम लागतात. चला, जाणून घेऊया सोपी रेसिपी.
Nachni Modak Recipe in Marathi
esakal
साहित्य नाचणीचे पीठ, नारळ, गूळ, वेलची पूड, तूप, पाणी आणि चिमूटभर मीठ घ्या.
Nachni Modak Recipe in Marathi
esakal
सारण तयार करा पॅनमध्ये तूप गरम करून नारळ आणि गूळ घाला. मंद आचेवर शिजवा. शेवटी वेलची पूड घाला.
Nachni Modak Recipe in Marathi
esakal
नाचणीची उकड पाणी उकळून त्यात तूप आणि मीठ घाला. नाचणीचे पीठ टाकून नीट मिक्स करा. झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ द्या.
Nachni Modak Recipe in Marathi
esakal
पीठ मळून घ्या पीठ कोमट झाल्यावर मऊसर मळून घ्या. गरज असल्यास हाताला थोडे पाणी लावा.
Nachni Modak Recipe in Marathi
esakal
मोदकाचा आकार द्या पिठाचे छोटे गोळे करून पारी तयार करा. त्यात नारळ-गुळाचे सारण भरा आणि मोदकाचा आकार द्या.
Nachni Modak Recipe in Marathi
esakal
वाफवण्याची पद्धत मोदक पात्राला तूप लावून मोदक ठेवा. मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्या.
Nachni Modak Recipe in Marathi
esakal
नाचणीचे मोदक तयार! पौष्टिक, चविष्ट आणि घरच्या घरी बनवलेले नाचणीचे मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून नक्की बनवा.
Nachni Modak Recipe in Marathi
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
BEETROOT UKADICHE MODAK RECIPE IN MARATHI
esakal