सकाळ डिजिटल टीम
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चे दोन हप्ते प्रलंबित असून शेतकरी सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Namo Shetkari
Esakal
नमो योजनेचा आठवा हप्ता ८९.७५ लाख शेतकरी कुटुंबांना १,७९८.७८ कोटी रुपये देऊन २५ मार्चला जमा झाला.
Namo Shetkari
Esakal
डिसेंबर-मार्च आणि एप्रिल-जुलै या कालावधीतील प्रत्येकी २ हजार रुपयांचे दोन हप्ते अद्याप मिळालेले नाहीत.
Namo Shetkari
Esakal
प्रलंबित हप्त्यांच्या तारखेबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. निधी उपलब्ध झाल्यावर रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जाते.
Namo Shetkari
Esakal
पीएम किसानचे ६ हजार आणि नमो शेतकरी योजनेचे ६ हजार मिळून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळतात.
Namo Shetkari
Esakal
कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो योजनेचा लाभ मिळणार नसल्याच्या माहितीनंतर संभ्रम वाढला आहे.
Namo Shetkari
Esakal
पीएम किसानचा २३वा हप्ता २० जून २०२६ रोजी सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला.
Namo Shetkari
Esakal
चार महिन्यांच्या अंतराने हप्ता मिळत असल्याने पीएम किसानचा २४वा हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे.
Indian currency
ESakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
vehicle Insurance
Esakal