Sandip Kapde
नाना पाटेकर यांचा अंत्यविधी त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसवर करण्यात येणार आहे.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथील पायगुडेवाडीशेजारी हे फार्महाऊस आहे.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
संध्याकाळी ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान ‘नानाची वाडी’ येथे अंत्यसंस्कार होण्याची तयारी सुरू आहे.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी केली जात असून अधिकारी घटनास्थळी पोहोचत आहेत.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्याहून विमानाने आणण्यात येणार आहे.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
‘नानाची वाडी’ हे फार्महाऊस नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक होते.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
नाना पाटेकर अनेक वर्षांपासून याच फार्महाऊसमध्ये कुटुंबासह राहत होते.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
नाना पाटेकर यांनी ‘नानाची वाडी’ येथे शेतीही सुरू केली होती.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
या फार्महाऊसमधील शेती आणि दैनंदिन जीवनाचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर समोर आले होते.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
ज्या ठिकाणी नानांनी आयुष्यातील अनेक सुखद क्षण अनुभवले, त्याच जिव्हाळ्याच्या ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
A glimpse of Nana Patekar’s beloved farmhouse, Nanachi Wadi.
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Khadakwasla Dam water storage
esakal