Hill Station Near Tirupati : ढगांच्या मिठीत हरवलंय हे स्वर्गाहूनही सुंदर हिल स्टेशन; तिरुपतीपासून फक्त 'इतक्या'च अंतरावर...

सकाळ डिजिटल टीम

तिरुपतीपासून अवघ्या ४ तासांत स्वर्गसुख!

तिरुपतीपासून अवघ्या ४ तासांच्या अंतरावर वसलेलं स्वर्गाहूनही सुंदर हिल स्टेशन, जे परदेशी पर्यटकांचंही खास आवडतं ठिकाण आहे.

Nandi Hills Karnataka

|

esakal

कर्नाटकातील निसर्गरम्य हिल स्टेशन

आज आपण कर्नाटकातील एका अत्यंत निसर्गरम्य हिल स्टेशनची माहिती घेणार आहोत.

Nandi Hills Karnataka

|

esakal

या ठिकाणाचं काय नाव?

या ठिकाणाचं नाव नंदी हिल स्टेशन असून ते कर्नाटकातील चिक्कबळापूर जिल्ह्यात स्थित आहे.

Nandi Hills Karnataka

|

esakal

तिरुपतीपासून किती अंतरावर?

नंदी हिल स्टेशन तिरुपतीपासून सुमारे २६६ किलोमीटर अंतरावर आहे.

Nandi Hills Karnataka

|

esakal

कर्नाटक फिरण्याचा प्लॅन आहे?

जर तुम्ही कर्नाटक फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर नंदी हिल स्टेशनचा समावेश तुमच्या पर्यटन यादीत नक्की करा.

Nandi Hills Karnataka

|

esakal

ही जागा आणखी कशासाठी प्रसिद्ध?

ही जागा आपल्या घनदाट जंगलांसाठी, हिरव्यागार चहाच्या मळ्यांसाठी आणि मनमोहक धबधब्यांसाठीही प्रसिद्ध आहे.

Nandi Hills Karnataka

|

esakal

ढगांच्या सान्निध्यात हरवलंय नंदी हिल्स

बहुतेक वेळा हे हिल स्टेशन ढगांच्या सान्निध्यात न्हालेलं दिसून येतं, ज्यामुळे इथलं सौंदर्य अधिकच खुलून येतं.

Nandi Hills Karnataka

|

esakal

साहसी उपक्रमांचा घ्या आनंद

नंदी हिल स्टेशनला भेट दिल्यावर तुम्ही ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, सायकलिंग यांसारख्या रोमांचक साहसी उपक्रमांचा आनंद घेऊ शकता.

Nandi Hills Karnataka

|

esakal

जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांनी नटलेला 'हा' एकमेव जिल्हा; आग्र्यासारखाच सेम टू सेम बघायला मिळेल 'ताजमहाल'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar Tourism

|

esakal

येथे क्लिक करा...