विड्याचे पान खाण्याचे 'हे' आहेत 7 जबरदस्त फायदे

Yashwant Kshirsagar

आरोग्यासाठी फायदे

जेवण केल्यानंतर पान खाणे भारतीयांना खूप आवडते. हेच विड्याचे पान अनेक पद्धतींनी खाल्ले जाते, परंतु हेच पान आरोग्यासाठीही खूप फायद्याचे असते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. हिरव्या नागवेलीच्या पानात अनेक औषधी गुण असतात.

Health Benefits of Betel Leaves | Esakal

पचनक्रिया सुधारते

विड्याच्या पानांमध्ये पचनास मदत करणारे गुणधर्म असतात. जेवणानंतर पान खाल्ल्याने पाचक रसांसह पोषकद्रव्ये सहज शोषण्यास मदत होते.

Health Benefits of Betel Leaves | Esakal

युरिक अ‍ॅसिड नियंत्रण

विड्याच्या पानांमध्ये दाहक-विरोधी घटक असतात, ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होते.

Health Benefits of Betel Leaves | Esakal

सांधेदुखी

विड्याच्या पानांमध्ये दाहक-विरोधी घटक असल्याने सांधेदुखी कमी होते.

Health Benefits of Betel Leaves | Esakal

किडनी

किडनी खराब झाली असेल तर पानाचे सेवन फायद्याचे ठरते.

Health Benefits of Betel Leaves | Esakal

सर्दी-खोकला

सर्दी झाल्यास पान लवंगेसोबत खाणे फायद्याचे आहे.

Health Benefits of Betel Leaves | Esakal

पायरियावर उपाय

दातांमध्ये पायरियाची समस्या असेल तर पानात १० ग्रॅम कापूर घालून चावल्याने फायदा होतो.

Health Benefits of Betel Leaves | Esakal

बद्धकोष्ठता

सकाळी उपाशीपोटी शौचाला जाण्यापूर्वी पान चावणे उत्तम ठरते. यामुळे पोट साफ होते.

Health Benefits of Betel Leaves | Esakal

महिंद्रा थारची वाढली विक्री, 'या' खास फिचर्समुळे अल्पवधीतच बनली लोकप्रिय SUV

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahindra Thar Rising Popularity | Esakal
येथे क्लिक करा