नवाजुद्दीन सिद्दीकीने केला मोठा खुलासा, म्हणाला, 'एका पेगमध्ये एखाद्याचे...

Anuradha Vipat

वेगळ्या अभिनयासाठी ओळख

नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमध्ये त्याच्या वेगळ्या अभिनयासाठी ओळखला जातो.

Nawazuddin Siddiqui

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

चित्रपटांव्यतिरिक्त नवाजुद्दीन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो

Nawazuddin Siddiqui

प्रसारमाध्यमांशी संवाद

अलीकडेच नवाजुद्दीनने त्याच्या आहार आणि जीवनशैलीबद्दल प्रसारमाध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधला.

Nawazuddin Siddiqui

एक पॅक प्यायल्यावरच...

त्याच्या एका मुलाखतीदरम्यान नवाजुद्दीन म्हणाला, 'मी अधूनमधून छंद म्हणून पितो. मी जास्त दारू पीत नाही. एक पॅक प्यायल्यावरच एखाद्याची स्थिती लक्षात येते.

Nawazuddin Siddiqui

त्यापूर्वी मी...

नवाजुद्दीनला जेव्हा विचारण्यात आले की, तो पहिल्यांदा कधी दारू प्यायला होता, तेव्हा तो म्हणाला, 'मी पहिल्यांदा दारू प्यायली होती ती एनएसडीच्या काळात. त्यापूर्वी मी दारूला हातही लावला नव्हता.

Nawazuddin Siddiqui

आणि दोन दिवसांनी

होळीची आठवण करून देताना नवाजुद्दीन म्हणतो, 'एकदा होळीच्या वेळी स्वानंदजींनी मला थंडाई प्यायला लावली आणि दोन दिवसांनी शुद्धीवर आलो

Nawazuddin Siddiqui

बिपाशाने करण सिंग ग्रोवरच्या अभिनयाचे केले कौतुक, म्हणाली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bipasha praised karan singh performance