मांसाहार केल्यानंतर 'हे' पदार्थ कधीही खाऊ नका

Anuradha Vipat

आरोग्याला हानी

जाणून घेऊयात मांसाहार केल्यानंतर असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ले की आपल्या आरोग्याला हानी होऊ शकते

eating meat

दूध

दुधासोबत नट किंवा तळलेले पदार्थ खाणे हानिकारक आहे.तसेच मांसाहार केल्यानंतर दूध कधीही पिऊ नये

eating meat

दही

दह्यासोबत खीर, दूध, चीज खाऊ नका. ते आपल्या आरोग्यास हानिकारक असु शकते

eating meat

चहा

मांसाहार केल्यानंतर चहासोबत काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी कधीही घेऊ नका.

eating meat

फणस

फणस खाल्ल्यानंतर मांसाहार करणं धोकादायक आहे.

eating meat

मुळा

मुळा आणि मांसाहार एकत्र खाणे हानिकारक आहे.

eating meat

श्रेयस तळपदे या नव्या सिनेमाच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shreyas talpade