श्रेयस तळपदे या नव्या सिनेमाच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे

Shreyas Talpade

सोशल मीडियावर घोषणा

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे.

Shreyas Talpade

यांच्या प्रमुख भूमिका

या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Shreyas Talpade

या चित्रपटाची...

ही अनोखी गाठ' या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांची आहे 

Shreyas Talpade

ही जोडी

या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहे

Shreyas Talpade

या सिनेमाचं शूटिंग

हा चित्रपट 1 मार्च 2024 ला प्रदर्शित होणार आहे. सध्या श्रेयस 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाचं शूटिंग करत आहे.

Shreyas Talpade

शाहिद कपूर झळकणार छत्रपती शिवरायांच्या भुमिकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahid Kapoor