2024 मध्ये काय काय घडेल? नास्त्रेदमसची भीतीदायक भविष्यवाणी

कार्तिक पुजारी

नास्त्रेदमस

२०२४ वर्षासाठी नास्त्रेदमसने धक्कादायक भविष्यवाणी केल्या आहेत. आतापर्यंत त्याच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.

nostradamus

भविष्यवेत्ता

नास्त्रेदमस हा १६ व्या शतकातील फ्रान्सचा भविष्यवेता, तत्ववेत्ता आणि वैद्य होता.

nostradamus

किंग चार्ल्स

नास्त्रेदमसने आपल्या पुस्तकात भविष्यवाणी केलीये की, २०२४ मध्ये किंग चार्ल्स III पायउतार होतील आणि प्रिन्स हॅरी त्यांच्या जागी येतील

nostradamus

चीनकडून युद्ध

लाल शत्रू पिवळा पडेल आणि प्रचंड महासागराला भयभयीत करेल, असं भविष्यवाणी त्याने केली आहे. यावरुन चीन युद्ध सुरु असा दावा केला जातोय.

nostradamus

नैसर्गिक आपत्ती

नास्त्रेदमसने जागतिक स्तरावार नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाची भविष्यवाणी केलीये.

nostradamus

पोप फ्रान्सिस

नास्त्रेदमसने म्हटलंय की, पोप फ्रान्सिसची जागा एक नवा रोमन व्यक्ती घेईल.

nostradamus

लेस प्रोफेटीज

नास्त्रेदमसने आपल्या लेस प्रोफेटीजमध्ये सांकेतिक भाषेत अनेक घटना लिहिल्या आहेत. त्याला भविष्यवाणी म्हटलं जातं.

nostradamus

New Year 1 जानेवारीला नाही, तर या देशांमध्ये आहे वेगळी तारीख!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.