मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा नितीश कुमारांचा विक्रम; कधी-कधी घेतलीये शपथ?

कार्तिक पुजारी

जेडीयू

जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे

Nitish Kumar News

सरकार

आजच ते भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहेत.

Nitish Kumar News

CM

नव्या सरकारमध्ये तेच मुख्यमंत्री असणार आहेत

Nitish Kumar News

नवव्यांदा

नितीश कुमार हे विक्रमी नवव्यांदा मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहेत. याआधी त्यांनी कधीकधी शपथ घेतलीये ते पाहू

Nitish Kumar News

पहिल्यांदा- मार्च २०००

दुसऱ्यांदा- नोव्हेंबर २००५

तिसऱ्यांदा- नोव्हेंबर २०१०

Nitish Kumar News

चौथ्यांदा- फेब्रुवारी २०१५

पाचव्यांदा- नोव्हेंबर २०१५

सहाव्यांदा- जुलै २०१७

Nitish Kumar News

सातव्यांदा- नोव्हेंबर २०२०

आठव्यांदा- ऑगस्ट २०२०

नवव्यांदा- जानेवारी २०२४

Nitish Kumar News

चित्रपटात येण्यासाठी लग्नाला दिला नकार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shreyas talpade