भारताचा स्टार क्रिकेटर झाला जुळ्या मुलांचा बाबा; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

Pranali Kodre

गुडन्यूज

भारताचा स्टार क्रिकेटपटू नितीश राणाने १६ जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

Nitish Rana Blessed with Twin Sons | Instagram

जुळ्या मुलांचा बाबा

आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा नितीश राणा जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे.

Nitish Rana Blessed with Twin Sons | Instagram

साची मारवाह

त्याची पत्नी साची मारवाह हिने १४ जून रोजी त्यांच्या जुळ्या मुलांना जन्म दिला.

Nitish Rana Blessed with Twin Sons | Instagram

आनंद

याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलांच्या जन्माची तारीख सांगितली असून त्यांच्या जन्माबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Nitish Rana Blessed with Twin Sons | Instagram

कॅप्शन

साचीने इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने आणि नितीशने केलेल्या कायमस्वरुपी टॅट्यूची आणि त्यांच्या जुळ्या मुलांच्या जन्माची तारीख एकच असल्याचे सांगितले.

Nitish Rana Blessed with Twin Sons | Instagram

बेबी बंपचे फोटो

साचीने यापूर्वीच ती प्रेग्नंट असल्याचे जाहीर केले होते. तिने बेबी बंपचे फोटोही शेअर केले होते.

Nitish Rana Blessed with Twin Sons | Instagram

आयपीएल २०२५

साची आयपीएल २०२५ दरम्यान देखील नितीश राणा आणि राजस्थान रॉयल्सला पाठिंबा देण्यासाठीही स्टेडियममध्ये उपस्थित होती.

Nitish Rana Blessed with Twin Sons | Instagram

Photos: विजयोत्सव! द. आफ्रिकेचा मैदानापासून ड्रेसिंगरूमपर्यंत फक्त जल्लोषच जल्लोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

South Africa Celebration | WTC 2025 Final | Sakal
येथे क्लिक करा