kimaya narayan
सेलिब्रिटी जोडी सौरभ चौघुले आणि योगिता चव्हाण यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या विभक्त झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता जाणून घेऊया अशाच काही कलाकार जोड्यांविषयी जे लग्नानंतर वर्ष-दीड वर्षातच वेगळे झाले.
marathi celebrity couples who seprated in year or half after marriage
सेलिब्रिटी जोडी सुयश टिळक आणि आयुषी भावे हे सुद्धा विभक्त झाल्याच्या चर्चा आहेत. अजूनतरी त्यांनी यावर भाष्य केलं नाहीये. पण ते दोघेही वेगळे झाल्याची चर्चा त्यांच्या लग्नाला जवळपास दोन वर्षं पूर्ण झाली तेव्हा रंगू लागली कारण त्यांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे.
marathi celebrity couples who seprated in year or half after marriage
अभिनेत्री मानसी नाईकही वर्षभरातच तिचा पती परदीप खरेरा पासून वेगळी झाली. त्याने तिची फसवणूक केल्याचा आरोप तिने केला. परदीप आता दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे.
marathi celebrity couples who seprated in year or half after marriage
सगळ्यांची लाडकी जोडी शशांक केतकर आणि तेजश्री प्रधानसुद्धा हे वर्षभरातच वेगळे झाले. त्यांच्यातील वैयक्तिक वादामुळे हे नातं टिकू शकलं नाही.
marathi celebrity couples who seprated in year or half after marriage
सेलिब्रिटी जोडी मयुरी वाघ आणि पियुष रानडेही वर्षभराच्या आत वेगळे झाले. मयुरीने पियुषवर फसवणुकीचा आरोप केला.
marathi celebrity couples who seprated in year or half after marriage
छत्रीवाली फेम अभिनेत्री नम्रता प्रधाननेही लग्न केलं होत पण वर्षाच्या आतच तिचा संसार मोडला.
marathi celebrity couples who seprated in year or half after marriage
अविष्कार दारव्हेकरशी लग्न मोडल्यानंतर अभिनेत्री स्नेहा वाघने अनुराग सोळंकीशी लग्न केलं. पण वर्षभरातच ते वेगळे झाले.
marathi celebrity couples who seprated in year or half after marriage
अभिनेत्री स्मिता गोंदकरनेही सिद्धार्थ बांडियाशी लग्न केलं होतं. पण वर्षभरातच तो तिची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आणि ती त्याच्यापासून वेगळी झाली.
marathi celebrity couples who seprated in year or half after marriage
बायकांना ढसाढसा रडायला लावणारा माहेरची साडी ओरिजिनल नाही तर या सिनेमाचा रिमेक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
maherchi sadi