नोव्हेंबरमध्ये फिरायचंय? भारतातील ही ७ ठिकाणं आहेत बेस्ट

Shubham Banubakode

आल्हाददायक वातावरण

मित्र किंवा कुटुंबियांसोबत काही दिवस घालवायचे असतील, तर नोव्हेंबर उत्तम महिना आहे. या काळात अनेक ठिकाणचं वातावरण फिरण्यासाठी आल्हाददायक असतं.

places to visit in November

|

esakal

अलीबाग

महाराष्ट्रातील अलीबाग फिरण्यासाठी छान ठिकाण आहे. इथले शांत समुद्रकिनारे, हिरवळ आणि निसर्गरम्य वातावरण तुम्हाला नक्कीच आवडेल.

places to visit in November

|

esakal

कुर्ग

कर्नाटकातील कुर्ग हे सुंदर हिल स्टेशन आहे. इथे मित्रांसोबत ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग आणि निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याचा आनंद घेता येतो.

places to visit in November

|

esakal

हम्पी

इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी कर्नाटकातील हम्पी उत्तम ठिकाण आहे. इथली प्राचीन मंदिरं आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी मित्रांसोबत वीकेंड ट्रिप आखू शकता.

places to visit in November

|

esakal

ग्वाल्हेर

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कमी बजेटमध्ये फिरता येतं. इथला किल्ला, जयविलास पॅलेस आणि इटालियन गार्डन पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.

places to visit in November

|

esakal

जयपूर

राजस्थानची राजधानी जयपूर हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्तम आहे. इथले ऐतिहासिक किल्ले, प्रसिद्ध ठिकाणं आणि पारंपरिक खाद्यपदार्थ मित्रांसोबत अनुभवता येतील.

places to visit in November

|

esakal

ऋषिकेश

उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये गंगेच्या घाटावर शांत वेळ घालवता येतो. याशिवाय इथे अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी आणि आसपासच्या निसर्गरम्य ठिकाणांचाही आनंद घेता येतो.

places to visit in November

|

esakal

मसूरी

उत्तराखंडमधील मसूरी हे फिरण्यासाठी सुंदर हिल स्टेशन आहे. साधारण ५ ते ७ हजार रुपयांच्या बजेटमध्ये इथली छोटी ट्रिप प्लॅन करता येते.

places to visit in November

|

esakal

रोजच्या वापरातील मैदा कशापासून तयार होतो?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How Is Maida Made

|

esakal

हेही वाचा -