मन्सूर अली खानला भरावा लागणार एक लाखांचा दंड, तृषावर मानहानीचा खटला दाखल करता येणार नाही

Anuradha Vipat

मन्सूर अली खानला मोठा दणका

मद्रास उच्च न्यायालयाकडून मन्सूर अली खान यांना मोठा दणका बसला आहे.

One lakh fine to Mansoor Ali Khan

एक लाख रुपयांचा दंड

कोर्टाने अभिनेत्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून तो यापुढे अभिनेत्री तृषा कृष्णनवर मानहानीचा खटला दाखल करू शकणार नाही.

One lakh fine to Mansoor Ali Khan

मानहानीचा खटला

मन्सूर अली खान यांनी तृषा, चिरंजीवी आणि खुशबू सुंदर यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले होते.

One lakh fine to Mansoor Ali Khan

परवानगी देण्यास नकार

मात्र आता शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना यासाठी परवानगी देण्यास नकार दिला आहे.

One lakh fine to Mansoor Ali Khan

पब्लिसिटी स्टंट

बदनामीचा खटला हा पब्लिसिटी स्टंट वाटत असल्याचे बार आणि खंडपीठाचे म्हणणे आहे.

One lakh fine to Mansoor Ali Khan

न्यायालयाने ठोठावलेला दंड

न्यायालयाने मन्सूरला ठोठावलेला दंड चेन्नईतील अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये जमा करावा लागेल

One lakh fine to Mansoor Ali Khan

साहिल खानने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला दाखल , एफआयआर रद्द करण्याची केली मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahil Khan