ऑस्कर विजेता ओपनहायमर 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

priyanka kulkarni

13 नामांकनं

ख्रिस्तोफर नोलनच्या ओपनहायमर या चित्रपटाला ऑस्करमध्ये 13 नामांकनं मिळाली होती.

Oppenheimer | esakal

7 ऑस्कर पुरस्कारांवर कोरलं नाव

ओपनहायमर या चित्रपटानं 7 ऑस्कर पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.

Oppenheimer | esakal

नोलनच्या या चित्रपटामध्ये ओपनहायमरची भूमिका ही सिलियन मर्फीनं केली.

Oppenheimer | esakal

सिलियन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

अभिनेता सिलियन मर्फीला 'ओपनहायमर' (Oppenheimer) या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे.

Oppenheimer | esakal

यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीतील पुरस्कारासाठी ब्रॅडली कूपर,कोलमन डोमिंगो, पॉल गियामट्टी, सिलियन मर्फी, जेफ्री राइट या अभिनेत्यांना नामांकन मिळालं होतं. यापैकी सिलियन मर्फीनं ऑस्करवर नाव कोरलं आहे.

Oppenheimer | esakal

आता ओपनहायमर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

Oppenheimer | esakal

ओपनहायमर हा सिनेमा जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Oppenheimer | esakal

जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओपनहायमर हा सिनेमा 21 मार्च रोजी रिलीज होणार आहे.

Oppenheimer | esakal

आत प्रेक्षक ओपनहायमर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्याआधी प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Oppenheimer | esakal

ओपनहायमर या सिनेमातील सिलियन मर्फीच्या अभिनयानं अनेकांनी कौतुक केलं.

Oppenheimer | esakal

आयुष्यातलं पहिलं ऑस्कर, डोळ्यात पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Christopher Nolan Wins His First Oscar 2024