व्हायरल व्हॉट्सअॅप चॅटवर ओरीने तोडले मौन , सांगितले पलक तिवारीशी भांडण का केले?

Anuradha Vipat

यांच्यात भांडण

ओरी आणि अभिनेत्री पलक तिवारी यांच्यात भांडण झाले होते, त्यानंतर त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता.

Ori and Palak Tiwari fight

व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट

यानंतर हे प्रकरण इथेच संपले नाही तर ओरीने पलकसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर पोस्ट केला.

Ori and Palak Tiwari fight

स्क्रीनशॉट व्हायरल

काही वेळातच दोघांमधील चॅटचा हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचवेळी आता ओरीने या प्रकरणावर आपले मौन तोडले आहे

Ori and Palak Tiwari fight

पोस्ट शेअर करत म्हटले...

ओरीने एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 'पलक कशासाठी माफी मागत आहे हे कोणीच का विचारत नाही?

Ori and Palak Tiwari fight

हे इतकं चुकीचं आहे की...

याचाही विचार करायचा का? तिला माफ केले नाही म्हणून तुम्ही लोक मला शिव्या देत आहात, पण तिने चूक केली. हे इतकं चुकीचं आहे की तिसर्‍या व्यक्तीला तिला सांगावं लागलं की तिने चूक केली आहे

Ori and Palak Tiwari fight

इंडस्ट्रीमध्ये माझे मित्र

ओरी पुढे म्हणाला, इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक विभागात माझे मित्र आहेत, परंतु ते कधीही माझ्याशी असे वागले नाहीत

Ori and Palak Tiwari fight

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अनुराग डोभाल संतापला, शोवर केला पक्षपाताचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Doval