अटलबिहारी वाजपेयींच्या बायोपिकबद्दल पंकज त्रिपाठी म्हणाले...

Anuradha Vipat

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा बॉलीवूडमधील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांनी कॉमेडी, ड्रामा आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे.

Pankaj Tripathi

यांच्या चरित्रावर आधारित चित्रपट

सध्या अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'मैं अटल हूं'च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. त्यांचा हा चित्रपट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या चरित्रावर आधारित आहे.

Pankaj Tripathi

यावर भर

अलीकडेच एका संवादादरम्यान पंकज त्रिपाठी यांनी वाजपेयींच्या जीवनाचे चित्रण करणारा हा चित्रपट प्रचारात बदलू नये यावर भर दिला आहे

Pankaj Tripathi

या उद्देशाने आम्ही चित्रपट बनवतो

पंकज म्हणाला, चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत आणि बॉक्स ऑफिसवर कमाई करावी या उद्देशाने आम्ही चित्रपट बनवतो.

Pankaj Tripathi

अटलजींचे व्यक्तिमत्त्व

ते म्हणाले, 'हा चित्रपट बनवण्यापूर्वीच आम्ही जागरूक आणि सावध होतो, परंतु आमचा संपूर्ण उद्देश अटलजींचे व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर आणणे हा आहे

Pankaj Tripathi

या लक्षणांचा अर्थ शरीरात वाढला आहे स्ट्रेस हार्मोन , जाणून घ्या त्यावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

stress hormone | ESAKAL