'मैं अटल हूं'च्या टीमसोबत पंकज त्रिपाठी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, सिनेमाच्या यशासाठी केली प्रार्थना

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Pankaj Tripathi Siddhivinayak's darshan

यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे.

Pankaj Tripathi Siddhivinayak's darshan

पंकज त्रिपाठी

सोमवारी पंकज त्रिपाठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले.

Pankaj Tripathi Siddhivinayak's darshan

९९ वी जयंती

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ९९ वी जयंती येथे साजरी करण्यात आली.

Pankaj Tripathi Siddhivinayak's darshan

इतर सदस्यांसह सिद्धिविनायक मंदिरात

यावेळी पंकज त्रिपाठी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव, निर्माता संदीप सिंग आणि चित्रपटाच्या टीममधील इतर सदस्यांसह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले.

Pankaj Tripathi Siddhivinayak's darshan

यावेळी पंकज त्रिपाठी यांनी...

यावेळी पंकज त्रिपाठी यांनी पांढरा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते आणि गळ्यात लाल कपडा गुंडाळला होता.

Pankaj Tripathi Siddhivinayak's darshan

नव्या नवेली आणि अगस्त्य यांनी कपूर कुटुंबासोबत साजरा केला ख्रिसमस, शेअर केले फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navya Naveli and Agastya celebrate Christmas
येथे क्लिक करा