Shubham Banubakode
१२ जुलै १९६१ रोजी सकाळ उजाडताच पुण्यावर मोठं संकट कोसळलं होतं. पानशेत धरण फुटल्यानंतर काही तासांतच शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते.
Explore rare photos of the 1961 Panshet Dam disaster
esakal
पूराचं पाणी वेगाने शहरात शिरताच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी घरं सोडली, तर काहींनी छतांवर आश्रय घेतला होता.
Explore rare photos of the 1961 Panshet Dam disaster
esakal
पुराच्या पाण्याने हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. घरातील भांडी, कपडे, अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू वाहून गेल्या होत्या.
Explore rare photos of the 1961 Panshet Dam disaster
esakal
भीषण संकटात माणुसकीचं दर्शनही घडलं होतं. उंच भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांनी पूरग्रस्तांना आपल्या घरात आश्रय दिला होता
Explore rare photos of the 1961 Panshet Dam disaster
esakal
धरणाला तडे गेल्यानंतर भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी ते रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी मिळाली.
Explore rare photos of the 1961 Panshet Dam disaster
esakal
दुसऱ्या दिवशी "पाणी आलं" अशी अफवा पसरण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी घरं सोडून दुसरीकडे धाव घेतली, याचाच फायदा घेत चोरट्यांनी घरातील सामना चोरून नेलं.
Explore rare photos of the 1961 Panshet Dam disaster
esakal
या महापुरानंतर हजारो पूरग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आलं. गोखलेनगर, सहकारनगर, दत्तवाडी, येरवडा यांसारख्या भागांचा पुढील काळात मोठ्या प्रमाणावर विकास झाला.
Explore rare photos of the 1961 Panshet Dam disaster
esakal
पानशेत धरण फुटीला अनेक दशकं उलटली असली, तरी त्या दिवसाच्या आठवणी आजही पुणेकरांच्या मनात जिवंत आहेत.
Explore rare photos of the 1961 Panshet Dam disaster
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Light Therapy for Sleep Problems
esakal