१६०० ग्रॅम सोनं, तीन लक्झरी गाड्या अन्...केजरीवालांचा पराभव करणाऱ्या परवेश वर्मांची संपत्ती किती?

Shubham Banubakode

निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला आहे.

Parvesh Verma's Net Worth | esakal

पराभव

या निवडणुकीत आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.

Parvesh Verma's Net Worth | esakal

अरविंद केजरीवाल

महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला.

Parvesh Verma's Net Worth | esakal

परवेश वर्मा

भाजपचे परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला.

Parvesh Verma's Net Worth | esakal

संपत्ती

मात्र, ज्या परवेश वर्मा यांनी केजरीवालांचा पराभव केला, त्यांची संपत्ती किती, तुम्हाला माहिती का?

Parvesh Verma's Net Worth | esakal

शपथपत्र

निवडणूक आयोगाकडे दाखल शपथपत्रानुसार परवेश वर्मा यांची एकूण संपत्ती ११३ कोटी रुपये इतकी आहे.

Parvesh Verma's Net Worth | esakal

पत्नी

यापैकी २४.४ कोटींची संपत्ती त्यांच्या पत्नी स्वाती सिंह यांच्या नावावर आहे.

Parvesh Verma's Net Worth | esakal

११३ कोटी

तर उर्वरित संपत्ती परवेश वर्मा यांच्या नावावर आहे. दोघांची एकूण संपत्ती ११३ कोटी रुपये इतकी आहे.

Parvesh Verma's Net Worth | esakal

रोख

परवेश वर्मा यांच्याकडे २.२ लाख रोख, तर त्यांच्या पत्नीकडे ५० हजार रोख आहेत.

Parvesh Verma's Net Worth | esakal

शेअर मार्केट

परवेश वर्मा यांनी शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे जे शेअर्स आहेत, त्यांची किंमत ५२.७५ कोटी इतकी आहे.

Parvesh Verma's Net Worth | esakal

विमा

तसेच त्यांनी १७ लाखांचा विमा खरेदी केला आहे.

Parvesh Verma's Net Worth | esakal

गाड्या

परवेश वर्मा यांच्याकडे टोयोटा फॉर्च्यूनर, इनोव्हा आणि महिंद्र एक्सयूव्ही अशा तीन गाड्या आहेत.

Parvesh Verma's Net Worth | esakal

सोनं

याशिवाय त्यांच्याकडे २०० ग्रॅम तर, त्यांच्या पत्नीकडे १.११ किलो सोनं आहे.

Parvesh Verma's Net Worth | esakal

मुलींकडे

तर त्यांच्या दोन मुलींकडे एकूण ४५० ग्रॅम सोन आहे.

Parvesh Verma's Net Worth | esakal

सोन्याची किंमत

त्यांच्या कुटुंबियांकडे असलेल्या एकून सोन्याची किंमत ७२.५२ लाख इतकी आहे.

Parvesh Verma's Net Worth | esakal

गाडगेबाबांनी १९५० च्या कुंभमेळ्यात केलं होतं किर्तन, दिला होता 'हा' संदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal
हेही वाचा -