पेटीएमचा फुल फॉर्म काय आहे? माहितीये

अंकिता खाणे (Ankita Khane)

आपण अनेकदा पैसे पाठवण्यासाठी Paytm चा वापर करतो.

paytm know what is the full form | Esakal

मात्र, तुम्हाला या Paytm चा पुर्ण अर्थ माहिती आहे का?

paytm know what is the full form | Esakal

पेटीएम ही एक भारतीय बहुराष्ट्रीय वित्तीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जिचे संस्थापक विजय शेखर शर्मा आहेत.

paytm know what is the full form | Esakal

पेटीएमचे मुख्य कार्यालय नोएडा येथे आहे.

paytm know what is the full form | Esakal

भारतात या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचे करोडो वापरकर्ते आहेत, जे दररोज या प्लॅटफॉर्मचा वापर करून पैशांचा व्यवहार करतात.

paytm know what is the full form | Esakal

आजकाल पेटीएम चर्चेत आहे कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यावर काही निर्बंध लादले आहेत.

paytm know what is the full form | Esakal

या निर्बंधांचा परिणाम पेटीएमच्या शेअर्सवरही दिसून येत आहे.

paytm know what is the full form | Esakal

पेटीएमच्या मूळ कंपनीचे नाव One97 Communications Limited आहे.

paytm know what is the full form | Esakal

तर विजय शेखर शर्मा यांनी 2010 मध्ये पेटीएमची स्थापना केली.

paytm know what is the full form | Esakal

आता पेटीएमच्या पूर्ण फॉर्मवर येऊ. यात pe हा एकच शब्द आहे, पण T आणि M चे वेगवेगळे अर्थ आहेत. Paytm चा फुल फॉर्म आहे पे थ्रू मोबाईल आहे.

paytm know what is the full form | Esakal

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tea | Esakal