मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दिसले एकत्र, चाहत्यांनी विचारले...

Anuradha Vipat

पुन्हा एकत्र

ब्रेकअपच्या अफवांच्या बातम्यांमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकत्र दिसले आहेत.

Malaika Arora and Arjun Kapoor

वेगळे झाल्याचा दावा

त्यांच्या नात्याबद्दल सतत बातम्या येत होत्या. दोघेही वेगळे झाल्याचा दावा केला जात होता.

Malaika Arora and Arjun Kapoor

पुन्हा एकत्र येण्यासाठी

इतकंच नाही तर एका रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं होतं की, ते दोन महिन्यांपूर्वी वेगळे झाले होते पण पुन्हा एकत्र येण्यासाठी त्यांच्या नात्यावर काम करत आहेत.

Malaika Arora and Arjun Kapoor

एकत्र बघून सर्वांना आनंद

या सगळ्यात त्यांना पुन्हा एकत्र बघून सर्वांना आनंद झाला आहे. त्यांना लग्न करण्याचीही इच्छा आहे. कारण एका शोमध्ये मलायकाने संकेत दिले होते.

Malaika Arora and Arjun Kapoor

अनेक प्रकारच्या चर्चा

आता अमृताच्या पार्टीनंतर त्यांना एकत्र पाहिल्यावर लोक अनेक प्रकारच्या चर्चा करू लागले आहेत

Malaika Arora and Arjun Kapoor

ते अजूनही एकत्र

एका यूजरने लिहिले, 'त्यांचे ब्रेकअप झाले होते ना?'तर एकजण म्हणाला, 'ते अजूनही एकत्र आहेत.

Malaika Arora and Arjun Kapoor

माही विजने आई-वडिलांना भेट दिले आलिशान घर, व्लॉग शेअर करून दाखवली झलक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahi Vij