फोनमध्ये पाणी गेलं? या चुका करू नका, नाहीतर मोबाईल कायमचा खराब होईल!

Varsha Balhe

फोनमध्ये पाणी गेलं?

घाबरू नका! पण या 7 चुका अजिबात करू नका.

What to do if your phone falls in water

|

esakal

फोन लगेच सुरू करू नका

ओला फोन ऑन केल्यास शॉर्ट सर्किट होऊन मोठं नुकसान होऊ शकतं.

What to do if your phone falls in water

|

esakal

चार्जिंगला लावू नका

पाणी असताना चार्ज केल्याने सर्किट खराब होऊ शकते, काही प्रसंगी आग लागण्याचाही धोका असतो.

What to do if your phone falls in water

|

esakal

तांदळात ठेवू नका

हा लोकप्रिय उपाय नेहमीच उपयोगी पडत नाही. उलट तांदळाचे बारीक कण फोनमध्ये जाऊ शकतात.

What to do if your phone falls in water

|

esakal

हेअर ड्रायर वापरू नका

गरम हवा आणि जोरदार फुंकर पाणी आणखी आत ढकलू शकते.

What to do if your phone falls in water

|

esakal

उन्हात ठेवू नका

जास्त उष्णतेमुळे स्क्रीन आणि आतील पार्ट्स खराब होण्याचा धोका वाढतो.

What to do if your phone falls in water

|

esakal

मग काय कराल?

फोन स्विच ऑफ करा, कव्हर व SIM काढा आणि मऊ कापडाने पुसा.

What to do if your phone falls in water

|

esakal

सिलिका जेल वापरा

फोन कोरडा करण्यासाठी सिलिका जेल पॅकेट्स उपयोगी ठरू शकतात.

What to do if your phone falls in water

|

esakal

फोन सुरूच होत नसेल?

अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये तपासणी करून घ्या. उशीर केल्यास गंजामुळे नुकसान वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What to do if your phone falls in water

|

esakal

येथे क्लिक करा