चेहऱ्यावर हास्य अन् डोळ्यात अभिमान, अंतराळवीर शुभांशु शुक्लांचा पहिला फोटो आला समोर..

Saisimran Ghashi

अंतराळवीर शुभांशू शुक्ला

अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परत आले आहेत

esakal

ड्रगन कॅप्सुल

ड्रगन कॅप्सुल यानातून ते पृथ्वीवर सुखरूप परतलेत

esakal

पहिला फोटो

यानातून बाहेर पडल्यानंतर यांचा पहिला फोटो समोर आला आहे

esakal

कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर लँडिंग

ड्रगन कॅप्सुलने कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर लँडिंग केलं

esakal

15 दिवसानंतर भारतात

आता जवळपास 15 दिवसानंतर भारतात परत येतील

esakal

भारताचा अभिमान

यांचे मिशन संपूर्ण भारतासाठी अभिमानाची गोष्ट होती

esakal

आईवडिलांचे आनंदाश्रू

मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदी यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लाचे वडील शंभू दयाळ शुक्ला यांच्याशी चर्चा केली

esakal

सतत मान अन् पाठ दुखते? 'हा' सोपा घरगुती उपाय करा ट्राय, काही मिनिटांत मिळेल आराम..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

simple home remedies in neck and back pain | esakal
येथे क्लिक करा