विराट, रोहितच नाही तर या स्टार खेळाडूंनी देखील घेतली टी 20 मधून निवृत्ती

अनिरुद्ध संकपाळ

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपनंतर फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मानेच नाही तर अनेक स्टार खेळाडूंनी देखील निवृत्ती घेतली आहे.

दक्षिण आफ्रिका आणि नामिबियाकडून खेळणाऱ्या डेव्हिड विजाने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

नेदरलँड्सच्या सायब्रांट अँगलब्रेक्टने देखील टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

युगांडाचा कर्णधार ब्रायन मसाबाने देखील टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

बांगलादेशचा मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मदुल्लाने देखील टी 20 क्रिकेटला राम राम ठोकला.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने देखील आपला शेवटचा टी 20 सामना याच टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळला.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने देखील आपली बॅट म्यान केली आहे. तो देखील टी 20 मधून निवृत्त झाला.

वर्ल्डकप ट्रॉफीची किंमत किती असते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Know the value of t20 world cup trophy and from which metal is it made
येथे क्लिक करा