पाच किंवा जास्त IPL ट्रॉफी जिंकणारे ६ खेळाडू कोण?

Pranali Kodre

RCB ने जिंकले विजेतेपद

अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला ३१ मे रोजी पराभूत करत आयपीएल २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

RCB

|

Sakal

कृणाल पांड्याचे ५ वे विजेतेपद

हे बंगळुरू संघातील अष्टपैलू कृणाल पांड्यासाठी पाचवे आयपीएल विजेतेपद होते. त्याने मुंबई इंडियन्ससाठी ३ वेळा आणि बंगळुरूसाठी २ वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.

Krunal Pandya

|

Sakal

सहावा खेळाडू

त्यामुळे कृणाल पाच किंवा त्याहून जास्त आयपीएल ट्रॉफी जिंकणारा सहावा खेळाडू ठरला.

Krunal Pandya

|

Sakal

रोहित शर्मा

रोहित शर्माने आत्तापर्यंत डेक्कन चार्जर्सकडून एक आणि मुंबई इंडियन्ससाठी पाच असे एकूण ६ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.

Rohit Sharma

|

Sakal

अंबाती रायुडू

अंबाती रायुडूने मुंबई इंडियन्ससाठी तीन आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी तीन अशा मिळूण एकूण ६ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.

Ambati Rayudu

|

Sakal

एमएस धोनी

एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.

MS Dhoni

|

Sakal

कायरन पोलार्ड

कायरन पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी (MI) ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.

Kieron Pollard

|

Sakal

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्ससाठी चार आणि गुजरात टायटन्ससाठी (GT) एक अशा ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.

Hardik Pandya

|

Sakal

वैभव सूर्यवंशी पॉवरप्लेचा ठरला 'दादा'; 18 वर्षात कोणाला न जमलेला केला पराक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi 500 runs in IPL 2026 Power Play

|

Sakal

येथे क्लिक करा