PM मोदींनी मंत्र्यांना 2004 ची चूक करु नका; असा इशारा का दिला?

कार्तिक पुजारी

मोदी

पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना २००४ ची चूक करु नका, असा इशारा दिलाय. यामागे २००४ मधील इंडिया शायनिंग हे कॅम्पेन आहे.

india shining campaign

भाजप

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात पुन्हा भाजप पुन्हा सत्तेत येईल अशी शक्यता होती. भाजपला अनुकूल वातावरण दिसत होते.

india shining campaign

कॅम्पेन

वाजपेयी यांच्या नेतृत्वात 'इंडिया शायनिंग'ला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पण, इंडिया शायनिंग हे भारतातील सर्वात वाईट राजकीय कॅम्पेन मानलं जातं.

india shining campaign

प्रतिकूल

या कॅम्पेनचा प्रतिकूल परिणाम झाला असा दावा तज्ज्ञ करतात. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागाला जास्त प्राधान्य दिलं जातंय असा संदेश लोकांमध्ये गेला.

वाईट जाहिरात

तसेच एखादी वाईट वस्तू चांगली म्हणून विकणे असा हा प्रकार होता. त्यामुळेही मतदारांनी भाजपविरोधात मत केले असा काहींचा दावा आहे

india shining campaign

काँग्रेस

सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसला भाजपपेक्षा सात जागा जास्त मिळाल्या.

india shining campaign

सत्ता

काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरुन पक्षाने देशात सत्ता स्थापन केली आणि पुढील दहा वर्ष सत्तेत राहिला.

india shining campaign

पूनम पांडे विरोधात गुन्हा दाखल होणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.