प्रभासचा 'कल्की 2898 एडी' जानेवारीत होणार नाही रिलीज , निर्मात्यांचा निर्णय

Anuradha Vipat

अॅक्शन ड्रामा चित्रपट

प्रभासच्या 'कल्की 2898 एडी' या अॅक्शन ड्रामा चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Prabhas' 'Kalki 2898 AD film

साय-फाय चित्रपट

सालारच्या हिटनंतर प्रभासचा साय-फाय चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Prabhas' 'Kalki 2898 AD film

वाट पाहावी लागणार

हा चित्रपट जानेवारीत रिलीज होणार होता पण आता चाहत्यांना त्याची वाट पाहावी लागणार आहे.

Prabhas' 'Kalki 2898 AD film

रिलीज होणार नाही

रिपोर्ट्सनुसार, कल्की 2898 एडी जानेवारीमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार नाही. निर्मात्यांनी ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Prabhas' 'Kalki 2898 AD film

रिपोर्टनुसार...

रिपोर्टनुसार, प्रभासने नुकत्याच रिलीज झालेल्या सालारच्या हिटनंतर ते बदलण्यास सांगितले आहे

Prabhas' 'Kalki 2898 AD film

त्याच्या यशावर परिणाम

कारण त्याला वाटते की जर सालार आणि कल्कीच्या रिलीजमध्ये फारसा फरक नसेल तर त्याच्या यशावर परिणाम होऊ शकतो.

Prabhas' 'Kalki 2898 AD film

अंकिता लोखंडेच्या सासूबाईंनी बिग बॉसला म्हटले पक्षपाती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Lokhande's mother-in-law