'रिलेशनशिप'बद्दल प्राजक्ताचे रोखठोक मतं

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने रिलेशनशिपद्दल रोखठोकपणे मतं मांडली आहेत

प्राजक्ताचा एका मुलाखतीमधली व्हिडीओ व्हायरल होत आहे

त्यामध्ये प्राजक्ता म्हणतेय, मी फार दिवस एका रिलेशनशिपमध्ये राहात नाही

''नात्यामध्ये मला काही दिवसातच कळतं हा लाँग रिलेशनशिपमध्ये टिकणारा नाही''

''त्यामुळे मी काहीच दिवसात ब्रेक अप घेते'' असं प्राजक्ता म्हणते

प्राजक्ता विविध आघाड्यांवर यशस्वी ठरलेली गुणी अभिनेत्री आहे

प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

प्राजक्ता चाहत्यांसाठी कायम नवनवीन फोटो शेअर करत असते

बनावट जिरे कसे ओळखायचे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cumin seeds | esakal