राजकारणापासून का लांब राहिले प्रतिक यादव?

Shubham Banubakode

प्रतीक यादव यांचं निधन

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे धाकटे पुत्र प्रतीक यादव यांचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन झाले.

Pratik Yadav Profile

|

esakal

घरात बेशुद्ध अवस्थेत

लखनऊ येथील घरात ते सकाळी बेशुद्ध अवस्थेत आढळले. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Pratik Yadav Profile

|

esakal

राजकारणाचा वारसा

प्रतीक यादव यांनी राजकीय वारसा असूनही सक्रिय राजकारणात कधीही प्रवेश केला नाही.

Pratik Yadav Profile

|

esakal

किती झालं होतं शिक्षण?

प्रतीक यांनी युकेमधील लीड्स विद्यापीठातून एमबीए शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षणानंतर त्यांनी भारतात येत व्यवसाय सुरु केला.

Pratik Yadav Profile

|

esakal

कोणता व्यवसाय करायचे?

लखनऊमध्ये त्यांनी ‘द फिटनेस प्लॅनेट’ नावाचा जिम सुरू केला होता. फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइल याबाबत ते अत्यंत जागरूक होते.

Pratik Yadav Profile

|

esakal

सामाजिक क्षेत्रात सक्रीय

प्रतीक हे सामाजिक क्षेत्रातही सक्रीय होते. त्यांनी ‘जीव आश्रय’ ही संस्था सुरू करून भटक्या कुत्र्यांच्या संरक्षण, उपचार आणि देखभालीचे काम केले.

Pratik Yadav Profile

|

esakal

भाजपा नेत्याशी विवाह

2011 मध्ये त्यांचा विवाह भाजप नेत्या अपर्णा यादव यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी आहे.

Pratik Yadav Profile

|

esakal

काही दिवसांपासून आजारी

गेल्या काही काळापासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. फुफ्फुसातील ब्लड क्लॉटिंगच्या उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

Pratik Yadav Profile

|

esakal

इथे रोज संध्याकाळी ४ वाजता पडतो पाऊस, कारण काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why It Rains Every Day at 4 PM

|

esakal

हेही वाचा -